Header Ads

०५ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज १६० कोरोना बाधित, २ म्रुत्यु ची नोंद 05 April 2021 - Washim District Corona News

                        

०५ एप्रिल २०२१ - वाशिम जिल्ह्यात आज १६० कोरोना बाधित, २ म्रुत्यु ची नोंद 

05 April 2021 - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०५ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १६० रुग्णांची नोंद झाली, ३७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर २ व्यक्ती चे म्रुत्यु ची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या १७,३५५ वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील पोलीस वसाहत येथील ३, लाखाळा येथील ७, तिरुपती सिटी येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १, सिव्हील लाईन्स येथील ६, दुर्गा चौक येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील ३, हरीओम नगर येथील १, क्रांती चौक येथील १, एचडीएफसी बँक जवळील १, नवीन आययुडीपी येथील १, गोंदेश्वर येथील १, कोविड रुग्णालय परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, शेलू बु. येथील १३, धुमका येथील १, जांभरुण येथील १, अनसिंग येथील ४, जयपूर येथील १, दोडकी येथील २, गिव्हा येथील १, पांडव उमरा येथील १, सावरगाव जिरे येथील १, सुपखेला येथील ३, सावरगाव बर्डे येथील १, तामसी येथील १, सावंगा येथील १, 
मंगरूळपीर शहरातील गवळीपुरा येथील १, हरिकपुरा येथील १, महेश नगर येथील १, मानोली रोड परिसरातील १, अकोला रोड परिसरातील १, संभाजी नगर येथील १, पंचशील नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, चांभई येथील १, माळशेलू येथील २, भूर येथील १, वनोजा येथील १, शहापूर येथील १, कवठळ येथील २, कासोळा येथील १, निंभी येथील २, दाभा येथील २, 
रिसोड शहरातील गणपती मंदिर जवळील ४, वाणी गल्ली येथील २, एकता नगर येथील १, सिव्हील लाईन्स येथील ४, सदाशिव नगर येथील १, राम नगर येथील ४, एचडीएफसी बँक जवळील १, महानंदा कॉलनी येथील २, अनंत कॉलनी येथील ४, शहरातील इतर ठिकाणचे ३, रिठद येथील २, चिखली येथील १, हराळ येथील १, घोटा येथील १, नेतान्सा येथील १, आंचळ येथील १, मसला येथील ३, जवळा येथील ३, पाचंबा येथील १, 
मालेगाव शहरातील गीता नगर येथील १, देशपांडे प्लॉट परिसरातील १, चिवरा येथील १, राजुरा येथील १, मेडशी येथील १, शेलगाव येथील १, गिव्हा येथील १, 
मानोरा शहरातील १, पाळोदी येथील १, मेंद्रा येथील १, जनुना येथील २, 
कारंजा शहरातील शिवाजी नगर येथील १, अशोक नगर येथील १, मोहन नगर येथील २, मोठे राम मंदिर परिसरातील १, गौतम नगर येथील १, वनदेवी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पिंप्री मोखड येथील ४, लोणी अरब येथील १, दिघी येथील १, कोळी येथील १, वाल्हई येथील १, सोहळ येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
 जिल्ह्याबाहेरील ४ बाधिताची नोंद झाली असून ३७७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 दरम्यान, उपचारा दरम्यान आणखी दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.

    कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

    1. S- Social Distancing (अंतर राखा) 
    2. M - Mask (मास्क वापरा) 
    3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – १७,३५५
  • ऍक्टिव्ह – २,३११ 
  • डिस्चार्ज – १४,८४९ 
  • मृत्यू – १९४ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.