15 मार्च - वाशिम जिल्ह्यात आज 208 कोरोना बाधित, एका म्रुत्युची नोंद 15 March - Washim District Corona News

                 

15 मार्च - वाशिम जिल्ह्यात आज 208 कोरोना बाधित, एका म्रुत्युची नोंद 

15 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.15 -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून 208 रुग्णांची नोंद झाली तर 138 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या 11,427 वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, काळे फाईल येथील १, काटीवेस येथील १, सिव्हील लाईन्स येथील ७, जिल्हा परिषद परिसरातील १, पोलीस वसाहत येथील १, महालक्ष्मी विहार कॉलनी येथील १, जानकी नगर येथील १, तिरुपती सिटी येथील १, अकोला नाका परिसरातील १, लाखाळा येथील २, आययुडीपी कॉलनी येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, गव्हाणकर नगर येथील २, व्यंकटेश कॉलनी येथील १, त्रिवेणी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, खारोळा येथील १, तामसाळा येथील १, चिखली येथील १, पांगरखेड येथील १, कृष्णा येथील २, बिटोडा तेली येथील १, खंडाळा येथील १, पिंपळगाव येथील १, अनसिंग येथील २, सोंडा येथील ३, दगडउमरा येथील ४, 

मानोरा शहरातील शिवाजी चौक येथील २, मेन रोड परिसरातील १, गोकुळ नगर येथील १, साखरडोह येथील ३, हत्ती येथील १, कुपटा येथील १, चोंडी येथील १, धामणी येथील २, विठोली येथील १, इंझोरी येथील १, वाईगौळ येथील ५, 

रिसोड शहरातील एकता नगर येथील ४, समर्थ नगर येथील १, गांजरे गल्ली येथील १, वाणी गल्ली येथील १, शिवाजी नगर येथील १, अनंत कॉलनी येथील १, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, आगरवाडी येथील १, केनवड येथील १, केशवनगर येथील १, धोडप येथील १, नावली येथील ३, भर येथील १, गोवर्धन येथील २, भोकरखेडा येथील १, चिखली येथील १, 

मंगरूळपीर शहरातील पंचशील नगर येथील १, अशोक नगर येथील १, कल्याणी चौक येथील १, सुपर कॉलनी येथील १, दर्गा रोड परिसरातील १, जांब रोड परिसरातील १, सुभाष चौक येथील ३, नालंदा नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, स्वासीन येथील १, शेलूबाजार येथील ८, जनुना येथील १, सोनखास येथील ३, पारवा येथील १, मुर्तीजापुर येथील ५, सनगाव येथील १, सायखेडा येथील २, पेडगाव येथील ११, वनोजा येथील १, कासोळा येथील १, 

मालेगाव शहरातील दुर्गा चौक येथील १, इतर ठिकाणचे ४, शिरपूर येथील १, मुंगळा येथील १, गिव्हा कुटे येथील १, झोडगा येथील १, मानका येथील १, 

कारंजा शहरातील रिद्धीसिद्धी कॉलनी येथील २, शिंदे नगर येथील १, शांती नगर येथील १, चंदनवाडी समोरील परिसरातील १, मातोश्री कॉलनी येथील १, गौतम नगर येथील २, सुदर्शन कॉलनी येथील २, यशवंत कॉलनी येथील १, बालाजी नगर येथील २, संतोषी माता कॉलनी येथील २, सिंधी कॅम्प येथील २, कीर्ती नगर येथील १, अशोक नगर येथील १, बायपास रोड परिसरातील १, ग्रामीण पोलीस स्टेशन परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, उंबर्डा बाजार येथील १२, औरंगपूर येथील २, कामरगाव येथील १२, जांब येथील १, कुपटी येथील १, टाकळी बु. येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील ८ बाधिताची नोंद झाली असून १३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दरम्यान, वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील ५७ वर्षीय व्यक्तीचा १४ मार्च रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

 1. S- Social Distancing (अंतर राखा) 
 2. M - Mask (मास्क वापरा) 
 3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

 • एकूण पॉझिटिव्ह – 11,427
 • ऍक्टिव्ह – 1,123        
 • डिस्चार्ज – 10,137       
 • मृत्यू – 166

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Share on Google Plus

About Janta Parishad

  Blogger Comment
  Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...