Vardhapan Din

Vardhapan Din

14 मार्च - वाशिम जिल्ह्यात आज 160 कोरोना बाधित 14 March - Washim District Corona News

                

14 मार्च - वाशिम जिल्ह्यात आज 160 कोरोना बाधित 

14 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.14 -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून 160 रुग्णांची नोंद झाली तर 242 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या 11,219 वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील सुंदरवाटिका येथील २, देवपेठ येथील २, सिव्हील लाईन्स येथील ७, पाटणी चौक येथील १, शुक्रवार पेठ येथील ३, शिवाजी चौक येथील १, चामुंडादेवी मंदिर जवळील १, नवीन आययुडीपी येथील १, दत्त नगर येथील १, पुसद नाका येथील १, विठ्ठलवाडी जवळील १, काळे फाईल येथील १, लाखाळा येथील २, टिळक चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, आडगाव येथील ३, सावरगाव येथील १, उमरा कापसे येथील ५, तोंडगाव येथील १, जांभरुण येथील २, लाखी येथील १, शेलू बु. येथील १, तामसी येथील १, कृष्णा येथील २, 

मालेगाव शहरातील शेलू फाटा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मैराळडोह येथील २, किन्हीराजा येथील १, शिरपूर येथील ३, तिवळी येथील १, पांगरखेडा येथील १, करंजी येथील १, अमानी येथील १, इराळा कॅम्प येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, 

मंगरूळपीर शहरातील नगरपरिषद जवळील १, फुके हॉस्पिटल जवळील १, पंचशील नगर येथील १, महावीर कॉलनी येथील १, हुडको कॉलनी येथील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, नवीन सोनखास येथील १, चांदई येथील १०, सार्सी येथील २, मोझरी येथील १, धानोरा बु. येथील २, शहापूर येथील २, चेहल येथील २, 

कारंजा शहरातील मस्जिदपुरा येथील १, मदिरा नगर येथील १, सिंधी कॅम्प येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोमठाणा येथील ४, शहा येथील २, दादगाव येथील १, उंबर्डा बाजार येथील १, विळेगाव येथील ५, वढवी येथील १, पोहा येथील २, कामरगाव येथील ५, हिवरा लाहे येथील १, अकोली जहा येथील १, पोटी येथील १, 

मानोरा तालुक्यातील वसंतनगर येथील १, हळदा येथील १, पोहरादेवी येथील १, वाईगौळ येथील ७, 

रिसोड शहरातील अयोध्या नगर येथील २, मालेगाव नाका येथील १, अनंत कॉलनी येथील १, बस डेपो परिसरातील ३, शहरातील इतर ठिकाणचे ५, मोप येथील ३, कवठा येथील २, घोटा येथील २, कोळगाव येथील १, गोभणी येथील १, रिठद येथील १, चिचांबा येथील १, काहूर येथील १, निजामपूर येथील ४, केनवड येथील २, नावली येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील ४ बाधितांची नोंद झाली असून २४२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

दरम्यान, मंगरूळपीर तालुक्यातील सोनखास येथील ७१ वर्षीय व्यक्तीचा १३ मार्च रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

 1. S- Social Distancing (अंतर राखा) 
 2. M - Mask (मास्क वापरा) 
 3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

 • एकूण पॉझिटिव्ह – 11,219
 • ऍक्टिव्ह – 1,054        
 • डिस्चार्ज – 9,999       
 • मृत्यू – 165

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

Share on Google Plus

About Janta Parishad

  Blogger Comment
  Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells