Header Ads

13 मार्च - वाशिम जिल्ह्यात आज 155 कोरोना बाधित 13 March - Washim District Corona News

               

13 मार्च - वाशिम जिल्ह्यात आज 155 कोरोना बाधित 

13 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.13 -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून 155 रुग्णांची नोंद झाली तर 245 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या 11,059 वर पोहोचली आहे. 

वाशिम शहरातील दत्त नगर येथील १, नवोदय विद्यालय परिसरातील २, जिल्हा परिषद परिसरातील ७, लाखाळा येथील २, आययुडीपी कॉलनी येथील २, गुरुवार बाजार येथील १, शास्त्री कॉलनी येथील १, अकोला नाका येथील १, नंदिपेठ येथील १, शुक्रवार पेठ येथील १, सिव्हील लाईन्स येथील ६, अल्लाडा प्लॉट येथील २, समता नगर येथील १, माधव नगर येथील १, काळे फाईल येथील १, जनुना येथील २, कृष्णा येथील ५, हिवरा येथील १, ब्रह्मा येथील ४, तांदळी शेवई येथील १, पंचाळा येथील २, झोडगा येथील १, तामसी येथील १, 

मंगरूळपीर शहरातील बायपास रोड परिसरातील १, गजानन मंदिर परिसरातील २, सुभाष चौक येथील २, बेनाटे ले-आऊट येथील १, मंगलधाम येथील १, वार्ड क्र. १ येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शेलूबाजार येथील १, मोझरी येथील २, कासोळा येथील १, शहापूर येथील ६, सनगाव येथील १, पिंपळगाव येथील ४, नवीन सोनखास येथील १, सार्सी येथील १, 

मालेगाव शहरातील दुर्गा चौक येथील १, इतर ठिकाणचे ८, रामराववाडी येथील १, शिरपूर येथील २, भेरा येथील ८, 

मानोरा तालुक्यातील शेंदूरजना येथील २, पोहरादेवी येथील १, आमकिन्ही येथील १, उमरी येथील १, वाईगौळ येथील २, चिखलागड येथील १, 

रिसोड शहरातील शिवाजी नगर येथील ४, बुक डेपो परिसरातील १, केनवड येथील २, वाघी येथील १, कवठा येथील २, मोप येथील २, चिखली येथील १, मांगुळ झनक येथील २, घोटा येथील १, कोयाळी येथील १, 

कारंजा शहरातील वाणीपुरा येथील १, रंगारीपुरा येथील १, जिजामाता चौक येथील २, निवारा कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील २, तुळजा भवानी मंदिर परिसरातील १, पिंप्री मोखड येथील २, भामदेवी येथील २, पोहा येथील १, किनखेडा येथील १, किसननगर येथील १, शेवती येथील ५, जनुना येथील ६, शहा येथील १, बांबर्डा येथील ७, दोनद येथील १, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच २४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – 11059     
  • ऍक्टिव्ह – 1137        
  • डिस्चार्ज – 9757       
  • मृत्यू – 164

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.