Header Ads

०१ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १३६ कोरोना बाधित 01 March - Washim District Corona News

    

०१ मार्च - वाशिम जिल्ह्यात आज १३६ कोरोना बाधित

01 March - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.०१ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १३६ रुग्णांची नोंद झाली तर ९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ९०७० वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 

वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथील २, लाखाळा येथील २, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील १, बसस्थानक जवळील १, आययुडीपी कॉलनी येथील १, पोलीस स्टेशन जवळील १, जुनी आययुडीपी कॉलनी येथील ५, सिव्हील लाईन्स येथील ३, शुक्रवार पेठ येथील ३, काटीवेस येथील १, क्रांती चौक येथील १, काटा रोड येथील १, तोंडगाव येथील २, केकतउमरा येथील १, पिंपळगाव येथील १, गोंडेगाव येथील १, लोहगाव येथील १, काजळंबा येथील १, दगड उमरा येथील १, फाळेगाव थेट येथील १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील २, कासारगल्ली येथील १, समर्थनगर येथील ५, शहरातील इतर ठिकाणचे ५, मोप येथील ३, कवठा येथील १, मंगरूळपीर शहरातील पोस्ट ऑफिस जवळील १, वार्ड क्र. २५ येथील १, मेन रोड परिसरातील १, अशोक नगर येथील १, मानोरा चौक येथील १, राजस्थान चौक येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ८, आमगव्हाण येथील ३, पोटी येथील ६, पिंप्री अवगण येथील ३, लाही येथील ३, पिंपळगाव येथील १, वसंतवाडी येथील १, पेडगाव येथील १, हिरंगी येथील १, दस्तापूर येथील १, कोंडोली येथील १, शहापूर येथील १, लाठी येथील ४, नवीन सोनखास येथील १, पार्डी ताड येथील १, मसोला येथील १, हिसई येथील ३, मानोरा शहरातील १, विळेगाव येथील १, गुंडी येथील १, उमरी येथील १, पोहरादेवी येथील ५, वाईगौळ येथील २, कुपटा येथील १, गिर्डा येथील १, नयणी येथील १, मालेगाव शहरातील ९, डोंगरकिन्ही येथील ११, शिरपूर येथील १, शेलगाव येथील २, डही येथील १, कारंजा शहरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील २ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. 

तसेच ९७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ९०७०   
  • ऍक्टिव्ह – १४५८    
  • डिस्चार्ज – ७४५१    
  • मृत्यू – १६०

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.