Header Ads

२८ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज १८७ कोरोना बाधित, ३ म्रुत्यु ची नोंद 28 FEB - Washim District Corona News

    

२८ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज १८७ कोरोना बाधित, ३ म्रुत्यु ची नोंद

पोहरादेवी व कामरगाव येथे २१-२१ रुग्ण

28 FEB - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२८ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १८७ रुग्णांची नोंद झाली व ३ जणांचा म्ररुत्यु ची नोंद असुन ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ८९३४ वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 

 वाशिम शहरातील जुनी आययुडीपी कॉलनी येथील २, अकोला नाका परिसरात २, हरिओम नगर येथील २, पंजाब नॅशनल बँक परिसरातील २, नालंदा नगर येथील १, गवळीपुरा येथील १, लाखाळा येथील २, सिव्हिल लाईन्स येथील ६, गणेशपेठ येथील १, विठ्ठलवाडी येथील १, शुक्रवारपेठ येथील १, आययुडीपी येथील २, तांदळी येथील १, लाखी येथील १, कासोळा येथील १, पार्डी येथील १, काटा येथील ३, कोंडाळा येथील ३, उकळीपेन येथील २, बाळखेड येथील २, शिरपुटी येथील ६, सोनगव्हाण येथील १, सोंडा येथील १,

 मानोरा शहरातील संतोषी माता मंदिर परिसरातील २, पोहरादेवी येथील २१, वाईगौळ येथील ४, कुपटा येथील २, गादेगाव येथील १, सोयजना येथील २, विठोली येथील १, कारखेडा येथील १,

 रिसोड शहरातील जीबी लॉन्स परिसरातील १, इंदिरा नगर येथील १, मांगुळ झनक येथील १, कंकरवाडी येथील ४, येवता येथील ३, 

मालेगाव शहरातील लक्ष्मी नगर येथील १, शेलू रोड परिसरातील १, गांधी चौक परिसरातील ३, शहरातील इतर ठिकाणचे २, दहीर येथील १, चिवरा येथील १,

 मंगरुळपीर शहरातील शिवशक्ती नगर येथील १, इतर ठिकाणचे ३, 

कारंजा शहरातील तेजस कॉलनी येथील २, सराफ कॉलनी येथील १, सिंधी कॅम्प येथील ३, लोकमान्य नगर येथील १, भारतीपुरा येथील ४, पत्रकार कॉलनी येथील २, संतोषी माता कॉलनी येथील २, चवरे लाईन येथील १, बालाजी वन परिसरातील ३, गुरुदेव नगर येथील १, गौतम नगर येथील १, जुना सरकारी दवाखाना परिसरातील २, वाणीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धामणी येथील २, बेलखेड येथील ४, धनज येथील ४, रहाटी येथील १, भामदेवी येथील १, मेहा येथील ७, शहा येथील १, बेंबळा येथील ४, कामठा येथील १, आखतवाडा येथील १, पीएनसी कॅम्प येथील १, कामरगाव येथील २१, ब्राह्मणवाडा येथील २, वापटी येथील २, विळेगाव येथील १, लाडेगाव येथील १, पिंप्री मोडक येथील १, टाकळी बु. येथील १, शेमलाई येथील १, धोत्रा जहांगीर येथील २, पसरणी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

 तसेच ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 दरम्यान, जिल्हा कोविड रुग्णालयात २३ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या कारंजा येथील ७२ वर्षीय पुरुष, २६ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या मंगरुळपीर येथील ८५ वर्षीय पुरुष आणि २७ फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या पसरणी येथील ८० वर्षीय महिलेचा काल, २७ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. हे रुग्ण जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झाले तेव्हा त्यांना कोरोनाची अति तीव्र लक्षणे होती..

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ८९३४   
  • ऍक्टिव्ह – १४१९    
  • डिस्चार्ज – ७३५४    
  • मृत्यू – १६०

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.