Header Ads

२५ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज २३५ कोरोना बाधित 25 FEB - Washim District Corona News

 

२५ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज २३५ कोरोना बाधित

25 FEB - Washim District Corona News

    वाशिम (जनता परिषद) दि.२५ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून २३५ रुग्णांची नोंद झाली तर ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ८४७५ वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, सुंदरवाटिका येथील १, शिवाजी नगर येथील १, नालंदा नगर येथील १, आययुडीपी येथील २, ड्रीमलँड सिटी परिसरातील १, गणेशपेठ येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, तांदळी येथील ३, अनसिंग येथील ४, एकांबा येथील १, पार्डी टकमोर येथील ७, साखरा येथील १, भटउमरा येथील २, वारला येथील २, हिवरा गणपती येथील २, मालेगाव शहरातील ५, अमानी येथील ३, शेलगाव बोंदाडे येथील १, बोर्डी येथील १, आमखेडा येथील १, शिरपूर येथील २, गौरखेडा येथील १, मानोरा शहरातील ६, दापुरा येथील १, कुपटा येथील १, पाळोदी येथील १, वाईगौळ येथील २, वाई येथील १, पोहरादेवी येथील ७, भुली येथील १, सोयजना येथील १, गुंजी येथील १, वाटोडा येथील १, धामणी येथील १, रोहणा येथील १, मंगरूळपीर शहरातील शिवाजी नगर येथील १, आंबेडकर चौक येथील १, राजस्थान चौक येथील १, रामसिंग वाडी येथील २, शहापूर येथील ५, बोरवा येथील १, पोटी येथील १, हिसई येथील १, पार्डी ताड येथील ११, पेडगाव येथील २, तांदळी येथील ३, रिसोड शहरातील ८, मोप येथील १, लिंगा येथील १, बाळखेड येथील १, गौंधाळा येथील १, नंधाना येथील ३, कंकरवाडी येथील ५, एकलासपूर येथील ३, केनवड येथील १, मसला येथील १, मांगूळ झनक येथील १, कारंजा शहरातील जयस्थंभ चौक येथील १, वाल्मिकी नगर येथील २, पोहावेस येथील १, बालाजी नगर येथील १, गवळीपुरा येथील ५, शिवाजी चौक येथील १, रामनगर येथील १, बुद्ध विहार परिसरातील १, जैन मंदिर परिसरातील १, भगतसिंग चौक परिसरातील १, विद्याभारती कॉलनी परिसरातील १, मेन रोड परिसरातील १, वनदेवी नगर येथील ५, माळीपुरा येथील १, काझीपुरा येथील १, शिवाजी नगर येथील १, बीबीसाबपुरा येथील १, कोहिनूर कॉलनी येथील १, गांधी चौक येथील १, समता नगर येथील १, गजानन महाराज मंदिर परिसरातील २, लकडीपुरा येथील १, रेणुका नगर येथील १, जागृती नगर येथील १, चंदनवाडी येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, हिंगणवाडी येथील १, धनज येथील ९, मेहा येथील १२, अंबोडा येथील १, भिवरी येथील ४, पिंपळगाव येथील १, नागरवाडी येथील ४, पोहा येथील १, मोहल येथील १, पारवा कोहर येथील १, उंबर्डा बाजार येथील ३, वडगाव रेंगे येथील १, कामठवाडा येथील १, पिंपळगाव गुंजाटे येथील १, येवता येथील १२, हिवरा लाहे येथील १, घोमरा येथील १, बेंबळा येथील १, भडशिवणी येथील १, अस्तना येथील १, पिंप्री मोडक येथील २, भूलोडा येथील १, शिवणी येथील १, कामरगाव येथील ४, विळेगाव येथील १, कुपटी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ३ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच ३९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ८४७५ 
  • ऍक्टिव्ह – १०८६  
  • डिस्चार्ज – ७२३१  
  • मृत्यू – १५७

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.