Header Ads

23 FEB - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज 87 कोरोना बाधित

23 FEB - Washim District Corona News

२३ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ८७ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.२३ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ८७ रुग्णांची नोंद झाली तर २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ७९२२ वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सुंदरवाटिका येथील १, हरिओम नगर येथील १, नालंदा नगर येथील १, देवपेठ येथील २, रिद्धी-सिद्धी कॉलनी परिसरातील १, माधव नगर येथील १, बोराळा येथील २, ढिल्ली येथील १, जांभरूण येथील १, मालेगाव शहरातील १, बोरगाव येथील १, रिसोड तालुक्यातील नंधाना येथील २, येवता येथील ५, चिंचाबाभर येथील १, कंकरवाडी येथील १, लोणी येथील १, मोप येथील १, देगाव येथील १३, मंगरूळपीर शहरातील बाबरे ले-आऊट येथील १, राधाकृष्ण नगरी येथील २, मंगलधाम येथील १, चांभई येथील येथील २, चहल येथील १, चांधई येथील १, पिंप्री येथील १, मसोला येथील १, बेलखेड येथील १, शेलूबाजार येथील १, कारंजा शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, बाबरे कॉलनी येथील १, अमर चौक परिसरातील १, जुना दवाखाना परिसरातील १, गणपती नगर येथील १, राम मंदिर जवळील १, ममता नगर येथील १, गायकवाड नगर येथील १, वनदेवी नगर येथील १, यशवंत कॉलनी येथील १, गवळीपुरा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, शांतीनगर येथील १, शिवाजी नगर येथील १, धनज येथील ९, रहाटी येथील १, बेलखेड येथील २, धामणी खडी येथील २, उंबर्डा येथील ४, कामठवाडा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ७९२२  
  • ऍक्टिव्ह – ६०३  
  • डिस्चार्ज – ७१६२   
  • मृत्यू – १५६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.