Header Ads

21 FEB - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज १२५ कोरोना बाधित



21 FEB - Washim District Corona News

२१ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज १२५  कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.२० -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून १२५  रुग्णांची नोंद झाली तर ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ७७७३ वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 

वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, अकोला नाका परिसरातील १, महेश नगर येथील ४, इंगोले ले-आऊट परिसरातील ५, लाखाळा येथील २, शासकीय निवासस्थान परिसरातील १, जुनी आययुडीपी परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, काळे फाईल परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १, उकळीपेन येथील १, 

मालेगाव शहरातील १, अमानी येथील १, किन्हीराजा येथील १, जऊळका येथील २, मेडशी येथील २, कुरळा येथील २, 

मंगरुळपीर शहरातील अशोक नगर येथील १, राजस्थान चौक परिसरातील ४, शहरातील इतर ठिकाणचा १, धरमवाडी येथील १, दाभा येथील ३, लोहगाव येथील १, कुंभी येथील १, चिंचखेडा येथील १, शहापूर येथील २, स्वासीन येथील १, नवीन सोनखास येथील १, मानोली येथील १, 

रिसोड शहरातील ४, कोयाळी येथील १, केनवड येथील ३, कवठा येथील ९, मसला येथील १, मांगुळ येथील १४, गोवर्धन येथील ३, मोप येथील ३, पेडगाव येथील १, देगाव येथील २, करेगाव येथील १, 

कारंजा शहरातील गुरु मंदिर परिसरातील ३, भारतीपुरा येथील १, विद्याभारती कॉलनी परिसरातील १, काझी प्लॉट परिसरातील १, तेजस कॉलनी परिसरातील १, गुरु मंदिर रोड परिसरातील १, गवळीपुरा येथील १, नगरपरिषद जवळील २, सहारा कॉलनी परिसरातील २, पिंपळगाव गुंजाटे येथील १, धनज येथील ५, नागलवाडी येथील ५, निमसवाडा येथील १, पारवा येथील २, शिवनगर येथील १, येवता बंडी येथील १, धामणी येथील २, मेहा येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेरील १ कोरोना बाधिताची नोंद झाली आहे. तसेच ०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ७७७३ 
  • ऍक्टिव्ह – ५०२ 
  • डिस्चार्ज – ७११४  
  • मृत्यू – १५६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.