Header Ads

१७ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ४३ कोरोना बाधित. 17 FEB - Washim District Corona News

   

       

   17 FEB - Washim District Corona News

१७ फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ४३ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.१७ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ४३ रुग्णांची नोंद झाली तर ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ७४१६  वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील रमाबाई नगर येथील १, आययुडीपी कॉलनी येथील २, सिव्हील लाईन्स येथील १, पाटणी ले-आऊट येथील २, गुरुकृपा हॉस्पिटल परिसरातील १, गणेशपेठ येथील १, शुक्रवार पेठ येथील १, सुंदरवाटिका येथील २, इतर ठिकाणचा १, कार्ली येथील १, मोहगव्हाण येथील १, मालेगाव शहरातील १, शिरपूर येथील १, रिसोड शहरातील १, मोप येथील ४, लोणी येथील १, मंगरूळपीर शहरातील १, शहापूर येथील ३, मोहरी येथील १, कारंजा शहरातील २, धनज येथील ११, मानोरा तालुक्यातील साखरडोह येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. तसेच जिल्ह्याबाहेर दोन कोरोना बाधितांची नोंद झाली असून ७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ७४१६
  • ऍक्टिव्ह – १७८
  • डिस्चार्ज – ७०८१ 
  • मृत्यू – १५६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.