Header Ads

23 Dec - Washim District Corona News - जिल्ह्यात आज १८ कोरोना बाधित

    

  23 Dec - Washim District Corona News

२३ डिसें. - वाशिम जिल्ह्यात आज १८ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.२२-  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज १८ व्यक्ति (Corona Positive) कोरोना बाधित  म्हणून तर जिल्ह्याबाहेर ४ रुग्णांची नोंद झाली तर ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ६५६३  वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील निजामपूर येथील १, गोहोगाव येथील १, मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील १, मंगरुळपीर शहरातील शिंदे नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पेडगाव येथील २, वार्डाफार्म येथील १, पांगरी येथील १, जांब येथील १, शहापूर येथील १, शिवनी येथील १, चिंचोळी येथील १, पिंप्री येथील १, कारंजा लाड शहरातील गायत्री नगर येथील १, रेणूका कॉलनी येथील १, शांतीनगर येथील १, धनज खु. येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्याबाहेर ४ रुग्णांची नोंद झाली आहे. 

तसेच ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला 

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ६५६३                
  • ऍक्टिव्ह – २४९            
  • डिस्चार्ज – ६१६५                    
  • मृत्यू – १४८  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.