Header Ads

21 Dec - Washim District Corona News जिल्ह्यात आज १२ कोरोना बाधित

  

   

  21 Dec - Washim District Corona News

२१ डिसें. - वाशिम जिल्ह्यात आज १२ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.२१ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज १२ व्यक्ति (Corona Positive) कोरोना बाधित  म्हणून  नोंद झाली तर २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ६५३२  वर पोहोचली आहे. 

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड शहरातील सिव्हील लाईन परिसरातील १, हिवरा पेन येथील २, मालेगाव तालुक्यातील चांडस येथील १, मंगरुळपीर शहरातील १, वाडा येथील १, लाठी येथील १, रामनगर येथील १, शेलूबाजार येथील १, कारंजा लाड शहरातील मारोती नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, धनज येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

    जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ६५३२              
  • ऍक्टिव्ह – २३५          
  • डिस्चार्ज – ६१४८                  
  • मृत्यू – १४८  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.