Header Ads

वंचित बहूजन आघाडी च्या कारंजा तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

वंचित बहूजन आघाडी च्या कारंजा तालुका पदाधिकाऱ्यांची निवड

कारंजा दि.26 - वंचित बहूजन आघाडी च्या पक्ष विस्तार करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक सिमरन हॉटेल बायपास येथे 25-11-20 दुपारी 2 वाजता पार पडली. 

या बैठकीत कारंजा तालुका निरिक्षक पदी भारत बाबाराव भगत, शहर अध्यक्ष पदी सचिन निरंजन खांडेकर, ता.महासचिव पदी देवानंद कांबळे, या प्रमुख पदासह इतर कार्यकर्त्यांची नियुक्ती यावेळी करण्यात आली आहे. 

यावेळी जिल्हाध्यक्ष रविंद्र देशमुख, जिल्हा महासचिव सिद्धार्थ देवरे, जिल्हा सचिव राजाभाऊ चव्हाण, नगराध्यक्ष शेषराव ढोके, जिल्हाउपाध्याक्ष मोहन महाराज, तालुका निरीक्षक भारत भगत, तालुकाध्यक्ष नागेश पाटील, जि.प.सदस्य प्रमोद लळे, प्रा.राजु आडे, पं.स.उपसभापती किशोर ढाकुलकार, नितिन चौधरी. यासह बहूसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.