हजयात्रेसाठी मोफत ऑनलाईन अर्ज सेवा ; अंतिम तारीख 10 डिसेंबर. Free online application service for Hajj; Last Date December 10

Free online application service for Hajj;  Last Date December 10

 हजयात्रेसाठी मोफत ऑनलाईन अर्ज सेवा ; अंतिम तारीख 10 डिसेंबर

मुंबई, दि. 19 : हज 2021 च्या यात्रेसाठी केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने (Free online application service for Hajj) ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची (Last date December 10) अंतिम तारीख 10 डिसेंबर 2020 असल्याची माहिती महाराष्ट्र हज समितीचे कार्यकारी अधिकारी इम्तियाज काझी यांनी दिली आहे.

यावर्षी हज यात्रेसाठी इच्छुक असणाऱ्या विदर्भातील यात्रेकरुंना मोफत ऑनलाईन अर्ज भरुन देण्याची सुविधा नागपूर हज हाऊस, एम्प्रेस मिल कंपाऊंड, जुना जेल खाना रोड, नागपूर येथे करण्यात आली आहे. तरी इच्छुकांनी येथे येऊन अर्ज भरावेत, असेही महाराष्ट्र राज्य हज समितीचे काझी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...