Header Ads

19 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आजही ११ कोरोना बाधित

 19 Nov - Washim District Corona News

१९ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात  आजही ११ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.१९ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात ११ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर १०  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५९२९  वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील १, मंगरुळपीर तालुक्यातील मोतसावंगा येथील ३, मालेगाव शहरातील माळी वेताळ परिसरातील २, उमरदरी येथील १, गिव्हा कुटे येथील २, कारंजा लाड शहरातील शिक्षक कॉलनी परिसरातील १, भिलखेडा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १० जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५९२९       
  • ऍक्टिव्ह – १५९       
  • डिस्चार्ज – ५६२६           
  • मृत्यू – १४३

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.