Header Ads

30 Nov - Washim District Corona News - जिल्ह्यात आज ०९ कोरोना बाधित

  

   

 30 Nov - Washim District Corona News

३० नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात आज ०९ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.२९ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज ०९ व्यक्ति (Corona Positive) कोरोना बाधित  म्हणून  नोंद झाली तर १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ६१६६ वर पोहोचली आहे. 

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सुंदरवाटिका येथील १, मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील १, वारंगी येथील १, इराळा कॅम्प येथील १, जऊळका येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील पिंपळगाव येथील १, वनोजा येथील १, कारंजा लाड शहरातील पहाडपुरा येथील १, मालेगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

    जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ६१६६            
  • ऍक्टिव्ह – २३५         
  • डिस्चार्ज – ५७८३                
  • मृत्यू – १४७  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.