Header Ads

26 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज २१ कोरोना बाधित

  

 26 Nov - Washim District Corona News

२६ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात आज २१ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.२६ -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज २१ व्यक्ति (Corona Positive) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर ०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज २ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद झाली असून जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ६०४९ वर पोहोचली आहे. 

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

   काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, मालेगाव तालुक्यातील इराळा कॅम्प येथील १, मारसूळ येथील १, रिसोड शहरातील १, भोकरखेड येथील ६, मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील १, मंगरूळपीर शहरातील १, कवठळ येथील १, कारंजा लाड शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, गुरुकृपा हॉटेल परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ५, कामरगाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या आणखी २ मृत्यूची नोंद आज घेण्यात आली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ६०४९          
  • ऍक्टिव्ह – २१८       
  • डिस्चार्ज – ५६८३              
  • मृत्यू – १४७  

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.