Header Ads

24 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज २१ कोरोना बाधित

   

 24 Nov - Washim District Corona News

२४ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात  आज २१ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.२४ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात  २१ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर १४  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५९८८ वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, शिवाजी चौक परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचा १, शिरपुटी येथील १, मंगरूळपीर शहरातील १, रिसोड शहरातील शिवाजी नगर परिसरातील १, इतर ठिकाणचे ९, सवड येथील १, लोणी येथील १, कारंजा लाड शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, तुषार कॉलनी येथील १, सुकळी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

तसेच १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५९८८         
  • ऍक्टिव्ह – १७४      
  • डिस्चार्ज – ५६६८            
  • मृत्यू – १४५ 

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.