Header Ads

15 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज १४ कोरोना बाधित

 

  

15 Nov - Washim District Corona News

१५ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात आज १४ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.१५ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात १४ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर ०७  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५९०० वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील सवड येथील १, मालेगाव शहरातील दुर्गा चौक परिसरातील २, मुंगळा येथील ४, मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजार परिसरातील १, पिंप्री येथील १, चिचखेडा येथील १, कारंजा लाड शहरातील देवांगन कॉलनी परिसरातील ४ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ७ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती
  • एकूण पॉझिटिव्ह – ५९००        
  • ऍक्टिव्ह – १९७       
  • डिस्चार्ज – ५५५९          
  • मृत्यू – १४३
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.