Header Ads

13 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज १४ कोरोना बाधित

  

13 Nov - Washim District Corona News

१३ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात आज १४ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.१३ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात १४ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर ०६  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५८६६ वर पोहोचली आहे. 

    वाशिम शहरातील १, नागठाणा येथील १, मंगरूळपीर शहरातील १, धानोरा येथील १, मालेगाव शहरातील दुर्गा चौक येथील १, अमानवाडी येथील २, धमधमी येथील १, भेरा येथील १, रिसोड शहरातील सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील १, कोयाळी येथील १, वरुड येथील १, बिबखेडा येथील १, कारंजा लाड शहरातील गडवाले ले-आउट परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

    जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या ६ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती
  • एकूण पॉझिटिव्ह – ५८६६         
  • ऍक्टिव्ह – १८२        
  • डिस्चार्ज – ५५४०          
  • मृत्यू – १४३
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.