Header Ads

12 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज २८ कोरोना बाधित

 
12 Nov - Washim District Corona News

१२ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात आज २८ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.१२ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात  २८ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर १६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५८५२ वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार तालुक्यातील इलखी येथील १, देपूळ येथील ३, मानोरा तालुक्यातील वाटोड येथील २, मालेगाव शहरातील बोरगाव रोड येथील १, इतर ठिकाणचा १, पांगरी नवघरे येथील १, शिरपूर येथील १, कोळगाव बु. येथील १, मुंगळा येथील १, वाघी येथील ४, कोठा येथील १, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय परिसरातील १, खडकी येथील १, महागाव येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील जोगलदरी येथील ३, कारंजा लाड शहरातील नगरपरिषद कॉलनी परिसरातील १, देवांगन कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचा १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

तसेच जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या १६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५८५२        
  • ऍक्टिव्ह – १७४       
  • डिस्चार्ज – ५५३४         
  • मृत्यू – १४३
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.