Header Ads

11 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज १९ कोरोना बाधित

 

11 Nov - Washim District Corona News

११ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात आज १९ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.११ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात १९ व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर २७  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५८२४ वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार रिसोड तालुक्यातील वरुड तोहफा येथील १, मालेगाव शहरातील सिद्धेश्वर कॉलनी परिसरातील १, भेरा येथील १५, मंगरूळपीर तालुक्यातील चिंचाळा येथील १, कारंजा लाड शहरातील गडवाले ले-आऊट परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

    दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या २७ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५८२४       
  • ऍक्टिव्ह – १६२      
  • डिस्चार्ज – ५५१८        
  • मृत्यू – १४३
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.