Header Ads

06 Nov - Washim District Corona News - जिल्ह्यात १५ कोरोना बाधित

  

     06 Nov - Washim District Corona News 

०६ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात १५ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि. ०६ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात १५  व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून नोंद झाली आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५७५४  वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार मालेगाव शहरातील वार्ड क्र. आठ येथील १, गांधी चौक येथील १, शिरपूर येथील २, रिसोड शहरातील महानंदा कॉलनी परिसरातील १, लोणी फाटा येथील १, हराळ येथील ४, बिबखेडा येथील २, मानोरा शहरातील १, मंगरूळपीर शहरातील ग्रामीण रुग्णालय परिसरातील १, कारंजा लाड शहरातील चावरे कॉलनी परिसरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.        

 दरम्यान, गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या १९६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला असून त्याची नोंद आज घेण्यात येत आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५७५४   
  • ऍक्टिव्ह – १७४  
  • डिस्चार्ज – ५४३६    
  • मृत्यू – १४३
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.