Header Ads

विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता


 
विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

आवश्यक खबरदारी घेण्याच्या प्रशासनाच्या सूचना

वाशिम, दि. १४ (जिमाका) : भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्यात सर्वत्र १३ ते १७ ऑक्टोबर २०२० या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.