Header Ads

MH-SET Exam on 27th December 2020 - सेट परीक्षा २७ डिसेंबर रोजी

SPPU Savitribai Phule Pune University

MH-SET Exam on 27th December 2020
सेट परीक्षा २७ डिसेंबर रोजी 

    पुणे दि.२७ -  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे  महाराष्ट्र आणि गोवा राज्यात (Assistant Professor) सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी MH-SET Exam राज्य पात्रता -सेट परीक्षा २७ डिसेंबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे. २८ जून २०२० रोजी आयोजीत करण्यात आलेली कोव्हिड-19 महामारीच्या वाढत्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली होती. MH-SET Exam on 27th December 2020

     SPPU Savitribai Phule Pune University सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ही माहिती देण्यात आली आहे. परीक्षेची अधिक माहिती विद्यापीठाच्या http://setexam.unipune.ac.in संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असे एका जाहिर निवेदनाद्वारे विद्यापीठाने जाहिर केले आहे.  

No comments

Powered by Blogger.