Vardhapan Din

Vardhapan Din

Deputy Chief Minister Ajit Pawar Corona Positive उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार कोरोना पाँझिटिव

Deputy Chief Minister Ajit Pawar

Deputy Chief Minister Ajit Pawar Corona Positive

उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार कोरोना पाँझिटिव

मुंबई दि.26 - राज्याचे उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar Corona positive) यांची कोरोना बाबतची चाचणी पाँझिटिव आली आहे. मात्र आपल्याला कोणताही त्रास नसून काळजी करण्याचे कारण नाही असे त्यांनी म्हटले आहे. 2-3 दिवसापूर्वी ताप व थकव्यामुळे ते स्वतः हुन विलगीकरणात गेले होते. 

डॉक्टरांचे सल्ल्याने त्यांना ब्रिच कँन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माझी प्रक्रुती ठिक असून थोड्याशा विश्रांती नंतर लवकरच आपल्या मध्ये येईल, असे त्यांनी ट्विट करुन सांगितले आहे. 

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells