Header Ads

10 Oct - Washim Corona News Today - जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना बाधित; ३१ जणांना डिस्चार्ज

Logo Maze Kutumb Mazhi Jababdari
Washim Corona News Today 31 Positive

दि. १० ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी ३१ कोरोना बाधित; ३१ जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.१० - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात ३१  व्यक्ती कोरोना बाधीत आले असून ३१  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ४९२७ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जैन कॉलनी येथील १, समर्थ नगर येथील ४, टिळक चौक येथील १, मोठा गवळीपुरा येथील १, राजनी चौक येथील १, सुभाष चौक येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, सावरगाव बर्डे येथील २, सुपखेला येथील १, बिटोडा तेली येथील १, रिसोड शहरातील १, क्षीरसागर मळा येथील १, लोणी फाटा येथील २, वाकद येथील १, हिवरा पेन येथील १, चिचांबाभर येथील १, मंगरूळपीर शहरातील ३, बेलखेड येथील १, मोहरी येथील १, नागी येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. दोनयेथील १ व इतर ठिकाणचे २, मानोरा तालुक्यातील चिखली येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३१ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ४९२७ 
  • ऍक्टिव्ह – ६६० 
  • डिस्चार्ज – ४१६४ 
  • मृत्यू – १०२ 
  • इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.