Header Ads

01 Oct - Washim District Corona News. जिल्ह्यात ३५ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४४१६

           

Logo Maze Kutumb Mazhi Jababdari

01 Oct - Washim Corona News 85 Positive

दि.०१ आँँक्टोंबर : आज वाशिम जिल्ह्यात ३५ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४४१६  

   वाशिम (जनता परिषद) दि.०१ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात ३५ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत. आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही ४४१६ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात आज ३५ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शिवाजी चौक परिसरातील १, लाखाळा परिसरातील ३, आययुडीपी कॉलनी येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, अकोला रोड परिसरातील १, योजना पार्क येथील १, धुमका येथील १, पांडव उमरा येथील १, मालेगाव शहरातील जाट गल्ली येथील १, इतर ठिकाणचे ३, अमानी येथील १, मैराळडोह येथील १, जऊळका येथील १, राजुरा येथील १, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, इतर ठिकाणचा १, मोठेगाव येथील २, निजामपूर येथील १, हराळ येथील १, जांब आढाव येथील १, कळंबा बोडखे येथील १,  मंगरूळपीर तालुक्यातील मोझरी येथील १, मानोरा शहरातील १, वसंतनगर येथील ४, कारंजा लाड तालुक्यातील पिंपळगाव येथील १, भामदेवी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज ५३ डिस्जार्च 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ५३ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४४१६
ऍक्टिव्ह – ६९७
डिस्चार्ज – ३६२७
मृत्यू – ९१

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यू चा  यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.