Header Ads

Washim Corona News Today 18 Sept : जिल्ह्यात आज ४३ कोरोना बाधीत; एकूण संख्या ३२५४

 

Washim Corona News Today 18 Sept

दि.१८ सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज ४३ कोरोना बाधीत; ७६ डिस्जार्च; एकूण संख्या ३२५४


         वाशिम (जनता परिषद) दि.१८ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात ४३ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही ३२५४ पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात ७६ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आणखी ४३ व्यक्ती कोरोना बाधित 

     काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 
Washim वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील १, सुंदरवाटिका येथील १, सिंधी कॅम्प येथील १, काळे फाईल येथील २, महेश भवन परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ३, शिरपुटी येथील ४, काटा येथील २, सोनखास येथील १, मोठा उमरा येथील २, दुबळवेल येथील १, येवती येथील १, सावळी येथील १, पार्डी आसरा येथील १, खारोळा येथील १, कोंडाळा येथील १, ब्रह्मा येथील १, 
Risod रिसोड शहरातील अनंत कॉलनी परिसरातील २, एकता नगर येथील १, लोणी रोड येथील १, गोवर्धन येथील ५, 
मोरगव्हाण येथील १, 
Malegaon मालेगाव शहरातील २, अमानी येथील १, झोडगा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेणार्‍या ७६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती : 
एकूण पॉझिटिव्ह ३२५४
ऍक्टिव्ह ७९२
डिस्चार्ज २४०४
मृत्यू ५७ 
इतर कारणाने मृत्यू - १
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.