Header Ads

Washim Coronavirus News दि.23 सप्टेंबर: आज वाशिम जिल्ह्यात 56 कोरोना बाधीत; 4 मृत्यूची नोंद

    

Washim news corona related, karanja lad, malegaon, risod

Washim Corona News Today 56 Positive

दि.23 सप्टेंबर: आज वाशिम जिल्ह्यात 56 कोरोना बाधीत; 4 मृत्यूची नोंद 

         वाशिम (जनता परिषद) दि.23 - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात ५६ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही ३७८४ पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात चार व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आणखी ५६ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 
          Washim वाशिम शहरातील पुसद नाका परिसरातील १, सुंदरवाटिका येथील २, तिरुपती सिटी येथील १, सामान्य रुग्णालय परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील २, महात्मा फुले चौक येथील १, आययुडीपी येथील १, शुक्रवार पेठ येथील १, चतुर्थ कॉलनी येथील ३, गणेश पेठ येथील ३, अकोला नाका परिसरातील २, नालंदा नगर येथील १, पाटणी चौक परिसरातील १, लाखाळा परिसरातील १, लक्झरी बसस्थानक परिसरातील १, अनसिंग येथील २, तोंडगाव येथील १, पार्डी आसरा येथील १, कोंडाळा महाली येथील २, ब्रह्मा येथील २, सावंगा येथील १, करंजी येथील १, तामसी येथील १, हिवरा रोहिला येथील २,         

     Risod रिसोड शहरातील शिवाजी रोड परिसरातील १, वाकद येथील १, मोरगव्हाण येथील १, रिठद येथील १, येवती येथील १,        

          Mangrulpir मंगरूळपीर शहरातील ४, पारवा येथील २, शेलूबाजार येथील १, 
      
         Karanja Lad कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, शिक्षक कॉलनी येथील १ व इतर ठिकाणचा १, लोहारा येथील १, 

          Malegaon मालेगाव शहरातील २, शिरपूर जैन येथील १, घाटा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

एकुण ६७ डिस्जार्च तर  मृत्यूंंची नोंद

          दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ६७ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
 
        तसेच गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर आणखी ४ मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे. यामध्ये पांगरी नवघरे येथील ७७ वर्षीय महिला, वाशिम शहरातील ६९ वर्षीय पुरुष, मंगरूळपीर येथील ७० वर्षीय महिला व रिसोड शहरातील ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ३७८४

ऍक्टिव्ह – ८४८

डिस्चार्ज – २८६२

मृत्यू – ७३ 

इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.