Header Ads

Washim Corona News Today 08 Sept : जिल्ह्यात आज ५३ कोरोना बाधीत; संख्या २२९८ वर; २ मृत्यूंची नोंद

corona virus test

Washim Corona News Today 08 September

दि.०८ सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज ५३ कोरोना बाधीत; संख्या २२९८ वर; २ मृत्यूंची नोंद  
वाशिम (जनता परिषद) दि.०८ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात  ५३ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही २२९८ पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात २७ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला असून २ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद ही करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात आणखी ५३ व्यक्ती कोरोना बाधित

Washim वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील १२, लाखाळा परिसरातील ४, देवपेठ येथील १, रावले नगर येथील ३, चरखा ले-आऊट परिसरातील २, आययुडीपी परिसरातील १, पाटणी चौक परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, शिरपुटी येथील १, देपूळ येथील १, 
Malegaon मालेगाव शहरातील अंकल नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, मैराळडोह येथील २, 
Manora मानोरा शहरातील १, विळेगाव येथील १, विठोली येथील १, खंबाळा येथील १, 
Karanja Lad कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ४, किन्ही रोड परिसरातील १, बजरंग पेठ परिसरातील १, शेमलाई येथील १, 
Risod रिसोड शहरातील ब्राह्मण गल्ली परिसरातील १, देशमुख गल्ली येथील २, लोणी फाटा येथील २, आसेगाव पेन येथील १, बेलखेडा येथील १, केनवड येथील १, 
Mangrulpir मंगरुळपीर शहरातील १, शेलुबाजार येथील १, चिचखेडा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात २७ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील तिरुपती सिटी येथील १, सिव्हिल लाईन येथील ३, नंदीपेठ येथील १, देवपेठ येथील १, कोकलगाव येथील १, इलखी येथील २, अनसिंग येथील २, काटा येथील १, रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, धोबी गल्ली येथील ३, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, मालेगाव शहरातील ७, शिरपूर जैन येथील २, पांगरी कुटे येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज २ व्यक्तींच्या मृत्यूची नोंद

दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी अँटीजेन रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या कारंजा लाड तालुक्यातील धामणी येथील ६७ वर्षीय महिलेचा काल, ७ सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच ४ सप्टेंबर रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या व ६ सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या वाशिम शहरातील निरंकारी भवन परिसरातील ७८ वर्षीय व्यक्तीचा कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

सद्यस्थिती :
एकूण पॉझिटिव्ह  २२९८ ऍक्टिव्ह  ६३८
डिस्चार्ज  १६१६                  मृत्यू  ४३ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.