Header Ads

Washim Corona News Today 05 Sept :जिल्ह्यात आज ४४ कोरोना बाधीत; संख्या २०९३ वर

coronavirus test

Washim Corona News Today 05 September
दि.०५ सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात आज ४४ कोरोना बाधीत; संख्या २०९३ वर 
आज २८ जणांना डिस्जार्च तर २ मृत्यूंची नोंद 

वाशिम (जनता परिषद) दि.०५ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात  ४४ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही २०९३ पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात २८ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला असून २ व्यक्तींच्या मृत्युंची नोंद ही आहे. 

जिल्ह्यात आणखी ४४ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, 
Washim वाशिम शहरातील महात्मा फुले चौक परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, गुप्ता ले-आऊट परिसरातील १, ध्रुव चौक परिसरातील १, मन्नासिंग चौक परिसरातील १, सिव्हिल लाईन परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, रावले नगर येथील १, घोटा येथील ३, शिरपुटी येथील १, 
Risod रिसोड शहरातील नगरपालिका परिसरातील १, कासार गल्ली येथील १, शहरातील इतर परिसरातील २, सवड येथील ३, मांगवाडी येथील १, किनखेडा येथील १, रिठद येथील १, 
Malegaon मालेगाव शहरातील ३, 
Mangrulpir मंगरुळपीर शहरातील रशीद नगर परिसरातील १, बायपास रोड येथील १ व इतर परिसरातील १, जनुना येथील २, लाठी येथील १, नांदखेडा येथील १, 
Karanja Lad कारंजा लाड शहरातील गुरुकृपा हॉटेल परिसरातील १, अंकुश काळे नगर येथील १, शिक्षक कॉलनी परिसरातील १, मानक नगर परिसरातील १, तुषार कॉलनी परिसरातील १, जयस्तंभ चौक परिसरातील १, जगदंबा मंदिर परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे २, प्रगती नगर येथील १, धामणी येथील १, 
Manora मानोरा तालुक्यातील चोंडी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात २८ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील सुभास चौक येथील ३, गुरुवार बाजार येथील १, तिरुपती सिटी येथील १, वारा जहांगीर येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सहा येथील ८, मारसूळ येथील १, ब्राह्मणवाडा येथील १, रिसोड शहरातील समर्थनगर येथील १, जिजाऊनगर येथील १, कंकरवाडी येथील १, कारंजा लाड शहरातील १, पसरणी येथील १, शेळूवाडा येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील ६ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

2 मृत्यूंची नोंद 

दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी रॅपिड अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आलेल्या वाशिम शहरातील सुभाष चौक येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा, तसेच ३ सप्टेंबर रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कळंबा महाली येथील ७० वर्षीय व्यक्तीचा काल, ४ सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - २०९३ ऍक्टीव्ह रुग्ण - ५८५
डिस्जार्च - १४७० मृत्यू - ३७ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.