Washim Corona News Today 04 September : आज ११२ बाधीतांची नोंद, एकूण संख्या २०५०
Washim Corona News Today 04 September
दि.०४ सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात कोरोना बाधीतांच्या नोंद संख्येने केली एकाच दिवसात शंभरी पार; आज ११२ बाधीतांची नोंद
जिल्ह्याने केली
दोन हजार ची संख्या पार; एकूण संख्या २०५०
दोन हजार ची संख्या पार; एकूण संख्या २०५०
वाशिम (जनता परिषद) दि.०४ - कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाने जग, भारत राज्या प्रमाणेच आता वाशिम जिल्ह्यातही दिवसेंदिवस कोरोना बाधीतांचे आकडे हे वाढतच चालले असून आज तर एकाच दिवसात कोरोना बाधीताच्या संख्येने शंभरी पार केली आहे, जिल्ह्यात आज एकंदर ११२ कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यातील आजपर्यंतचे एकूण कोरोना बाधीतांची संख्या ही दोन हजार ला पार करुन गेली असून हि संख्या ही २०५० पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात २६ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
जिल्ह्यात आणखी ११२ व्यक्ती कोरोना बाधित
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार,
Washim वाशिम शहरातील गुरुवार बाजार परिसरातील ३, सिव्हील हॉस्पिटल परिसरातील २, सिव्हील लाईन परिसरातील १, नंदीपेठ परिसरातील ७, देवपेठ परिसरातील २, नवी पोलीस वसाहत परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील २, समता नगर येथील २, खारोळा येथील १, काजळंबा येथील १, वांगी येथील १, कळंबा महाली येथील १, मोहगव्हाण येथील १,
Malegaon मालेगाव तालुक्यातील डव्हा येथील १, चिवरा येथील १,
Mangrulpir मंगरूळपीर शहरातील ६, जनुना येथील १०, शेलूबाजार येथील ८, पेडगाव येथील १, कोठारी येथील २,
Risod रिसोड शहरातील धोबी गल्ली येथील २, देशमुख गल्ली येथील ३, महानंदा कॉलनी परिसरातील ३, रामकृष्णबाबा नगर येथील ६, कासारगल्ली येथील ७, शिवाजी नगर येथील ५, गुलबावडी येथील २, वाणीगल्ली येथील २, हिरवा पेन येथील १, खडकी सदार येथील ३, मांगवाडी येथील १, महागाव येथील १, रिठद येथील ४, आसेगाव पेन येथील १,
Karanja Lad कारंजा लाड शहरातील नूतन कॉलनी परिसरातील १, शिक्षक कॉलनी परिसरातील ४, जुने टेलिफोन ऑफिस परिसरातील ३, काजी प्लॉट येथील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, बालाजी मंदिर परिसरातील १, शशिकांत टॉकीज जवळील २, पोहा वेस येथील २ व शहरातील इतर परिसरातील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दिवसभरात २६ व्यक्तींना डिस्जार्च
वाशिम शहरातील जुनी आययुडीपी परिसरातील २, इनामदारपुरा येथील २, दोडकी येथील १, खारोळा येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. सहा येथील १, वार्ड क्र. सतरा येथील १, शिरपूर जैन येथील १, रिसोड शहरातील गजानन टॉकीज जवळील परिसरातील ७, येवती येथील १, करडा येथील १, मंगरूळपीर शहरातील नगरपरिषद परिसरातील ५, जनुना येथील १, पेडगाव येथील १, शेलूबाजार येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थिती :
एकूण पॉझिटिव्ह २०५० ऍक्टिव्ह ५७२
डिस्चार्ज १४४२ मृत्यू ३५ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्या बाधितांची आहे.)
Post a Comment