Header Ads

27 Sept - Washim Corona News जिल्ह्यात १०५ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४१२२

       

Logo Maze Kutumb Mazhi Jababdari

27 Sept - Washim Corona News 105 Positive

दि.२७ सप्टेंबर: आज वाशिम जिल्ह्यात १०५ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४१२२  

   वाशिम (जनता परिषद) दि.२७ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात १०५ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत. आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही ४१२२ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात आज १०५ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 

Washim वाशिम 
शहरातील सिंधी कॅम्प येथील २ , सुभाष चौक येथील २, सिव्हिल लाईन येथील ४, शुक्रवार पेठ येथील ४, लाखाळा येथील ४, आययुडीपी परिसरातील २, गणेशपेठ येथील ५, महात्मा फुले चौक परिसरातील २, योजना कॉलनी परिसरातील २, शिवाजी नगर येथील १, देवपेठ येथील १, पोलीस वसाहत परिसरातील २, गुरुवार बाजार येथील १, लक्झरी बस स्टँड परिसरातील ३, जुनी नगरपरिषद परिसरातील १, विनायक नगर येथील १, काळे फाईल येथील २, कारागृह परिसरातील ७, घोटा येथील ५, टो येथील ५, आसरा पार्डी येथील ५, शिरपुटी येथील १, वाकद येथील १, शेलगाव येथील ३, केकतउमरा येथील ७, तोंडगाव येथील १, आसोला जहांगीर येथील १,

Malegaon मालेगाव 

शहरातील ७, डव्हा येथील २, राजुरा येथील १,


Risod रिसोड 

शहरातील धोबी गल्ली येथील ४, सिव्हिल लाईन येथील १, अनंत कॉलनी येथील १, लोणी फाटा येथील १, निजामपूर येथील १, कोयाळी येथील २, करडा येथील १, केनवड येथील २, देगाव येथील २, मोरगव्हाण येथील १, गोवर्धन येथील १, लोणी येथील १, 


Mangrulpir मंगरूळपीर 

तालुक्यातील घोटा येथील १, 


Karanja Lad कारंजा लाड 
 तालुक्यातील उंबर्डा  बाजार येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

एकुण १२१ डिस्जार्च

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२१ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती


एकूण पॉझिटिव्ह – ४१२२

ऍक्टिव्ह – ७०३

डिस्चार्ज – ३३३५

मृत्यू – ८३

इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.