Header Ads

25 Sept - Washim Corona News 49 Positive वाशिम जिल्ह्यात 49 कोरोना बाधीत

     


25 Sept - Washim Corona News 49 Positive

दि.25 सप्टेंबर: आज वाशिम जिल्ह्यात 49 कोरोना बाधीत; एकुण संख्या 3935 वर 

   वाशिम (जनता परिषद) दि.25 - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात ४९ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही ३९३५ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात आणखी ४९ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 

Washim वाशिम शहरातील सिव्हील लाईन्स येथील १, शृंगऋषी कॉलनी परिसरातील १, नवीन आययुडीपी येथील १, चामुंडादेवी परिसरातील ३, साईलीला नगर येथील १, नवीन पोलीस वसाहत परिसरातील ३, विनायक नगर परिसरातील ४, पाटणी चौक परिसरातील १, शुक्रवार पेठ परिसरातील १, आययुडीपी परिसरातील १, तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरातील १, पोलीस स्टेशन परिसरातील १, पोस्ट ऑफिस जवळील १, शहरातील इतर ठिकाणचे २, अनसिंग येथील ४, तामसी येथील १, केकतउमरा येथील २, शेलगाव येथील १, काटा येथील १,

     Risod रिसोड शहरातील पॉवर हाऊस परिसरातील १, अनंत कॉलनी परिसरातील ४, सिव्हील लाईन्स येथील १, सोनाटी येथील ३, आसेगाव पेन येथील १, गणेशपूर येथील १, व्याड येथील १, बेलखेडा येथील २,

Malegaon मालेगाव तालुक्यातील इराळा येथील १,

Karanja Lad कारंजा लाड शहरातील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

एकुण १२४ डिस्जार्च 

        दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १२४ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
       तसेच उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या वाशिम शहरातील दोन महिला व पिंप्री वरघट येथील ६५ वर्षीय महिलेचा कोरोना विषयक अहवाल काल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच कुराळा येथील ५० वर्षीय व अमानी ६० वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती 

एकूण पॉझिटिव्ह – ३९३५

ऍक्टिव्ह – ७७१

डिस्चार्ज – ३०८१

मृत्यू – ८२

इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.