Header Ads

Washim Corona virus News Today 99 Positive 24 Septआज वाशिम जिल्ह्यात 99 कोरोना बाधीत; 4 मृत्यूची नोंद

    

Corona test, Covid-19 Test, corona news washim district

दि.24 सप्टेंबर: आज वाशिम जिल्ह्यात 99 कोरोना बाधीत; 4 मृत्यूची नोंद 

Washim Corona News Today 99 Positive

         वाशिम (जनता परिषद) दि.24 - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात washim वाशिम जिल्ह्यात 99 व्यक्ती कोरोना corona बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही 3883 पर्यंत पोहोचली आहे. आज दिवसभरात 4 व्यक्तीच्या मृत्यूची नोंद आहे.

जिल्ह्यात आणखी  ९९ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायं. ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 
          Washim वाशिम शहरातील सिंधी कॉलनी येथील १, सुभाष चौक येथील १, पाटणी चौक येथील १, रावले नगर येथील १, लाखाळा परिसरातील ४, काळे फाईल येथील २, योजना पार्क परिसरातील २, सुदर्शन नगर येथील १, आययुडीपी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ३, शेलू खुर्द येथील १, शिरपुटी येथील १, गोंडेगाव येथील १, टो येथील ६, शेलगाव येथील २, 

         Manora मानोरा शहरातील १, हातोली येथील ३,      
     Risod रिसोड शहरातील गजानन नगर येथील १, अनंत कॉलनी परिसरातील २, शहरातील इतर ठिकाणचे ३, लोणी फाटा येथील २, बेलखेडा येथील २, पिंप्री सरहद येथील १०, देगाव येथील २, नेतान्सा येथील २, लोणी येथील १, हराळ येथील १, येवती येथील १,          

          Mangrulpir मंगरूळपीर शहरातील १, शेलूबाजार येथील २, माळशेलू येथील ६, धोत्रा येथील २, कासोळा येथील १,
         Malegaon मालेगाव शहरातील ६, शिरपूर जैन येथील १, डव्हा येथील २, इराळा येथील १, 
      
         Karanja Lad कारंजा लाड शहरातील आशाताई गावंडे कॉलनी परिसरातील १, सिंधी कॅम्प येथील ३, टिळक चौक येथील ४, आनंद नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पारवा कोहर येथील १, कामरगाव येथील ३, मेहा येथील २, धनज येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

एकुण ९५ डिस्जार्च तर ४ मृत्यूंंची नोंद

          दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ९५ व्यक्तींना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
         तसेच मालेगाव येथील ५८ वर्षीय पुरुष, वाशिम येथील ४० व ७० वर्षीय पुरुष आणि कारंजा लाड येथील ६५ वर्षीय पुरुषाच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ३८८३

ऍक्टिव्ह – ८४८

डिस्चार्ज – २९५७

मृत्यू – ७७ 

इतर कारणाने मृत्यू - १


(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.