Header Ads

Washim Corona News Today 31 August : ३१ कोरोना बाधीत; एकुण १७५३

Washim Corona News Today 31 August

Washim Corona News Today 31 August   

दि.३१ ऑगस्ट : जिल्ह्यात ३१ कोरोना बाधीत; एकूण संख्या १७५३; आज ५८ जणांना डिस्जार्च

वाशिम (जनता परिषद) दि.३१ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात  ३१ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत. दिवसभरात ५८ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.

जिल्ह्यात आणखी ३१ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार,
वाशिम शहरातील गव्हाणकर नगर परिसरातील १, गुरुवार बाजार परिसरातील १, परळकर हॉस्पिटल परिसरातील ३, दंडे चौक परिसरातील १, तिरुपती सिटी परिसरातील १, सिव्हील लाईन्स परिसरातील ३, काटा येथील १, इलखी येथील २, अनसिंग येथील २, फालेगाव कोरडे येथील १,
मालेगाव शहरातील दुर्गा चौक येथील १, वार्ड क्र. सहा येथील ४, पांगरीकुटे येथील १, शिरपूर जैन येथील ३, मुंगळा येथील १,
मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील २, नागी येथील १, कवठळ येथील १ व
कारंजा लाड येथील १  व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात ५८ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील इंगोले नगर परिसरातील १, जुने बाहेती हॉस्पिटल परिसरातील १, चामुंडादेवी परिसरातील ५, लाखाळा परिसरातील ८, कोल्हटकरवाडी परिसरातील ३, गुरुवार बाजार परिसरातील १, वारा जहांगीर परिसरातील ६, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प येथील १, साळीपुरा येथील १, रंगारीपुरा येथील ३, वाणीपुरा येथील १, शिवाजी नगर येथील १, महावीर नगर येथील १, मानोरा तालुक्यातील आसोला खुर्द येथील २, मंगरूळपीर तालुक्यातील लाठी येथील १, शेलूबाजार येथील २, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, धोडप बोडखे येथील ४, येवती येथील १, मालेगाव शहरातील मेन रोड परिसरातील १, दुधाळा येथील ४, शिरपूर जैन येथील ८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - १७५३ ऍक्टीव्ह रुग्ण - ४०९
डिस्जार्च - १३१३ मृत्यू - ३० (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.