washim corona news today 22 August : जिल्ह्यात आज २९ व्यक्ती कोरोना बाधीत एकुण संख्या १३८१ : आज ३६ डिस्जार्च
दि.२२ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात आज २९ व्यक्ती कोरोना बाधीत
एकुण संख्या १३८१ : आज ३६ डिस्जार्च
वाशिम (जनता परिषद) दि.२१ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण २९ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. तर दिवसभरात ३६ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
जिल्ह्यात २९ व्यक्ती कोरोना बाधित
काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेर्पर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील टिळक चौक परिसरातील १, लाखाळा परिसरातील २, इंगोले नगर परिसरातील १, जुने बाहेती हॉस्पिटलजवळील परिसरातील १, बाकलीवाल कॉलनी परिसरातील १, चंडिकावेस परिसरातील १, अनसिंग येथील २, वारा जहांगीर येथील ४, बाभूळगाव येथील २, पार्डी आसरा येथील २, कारंजा लाड शहरातील सिंधी कॅम्प परिसरातील ४, शिवाजी नगर परिसरातील २, पोहा येथील १, पारवा येथील १, मानोरा तालुक्यातील वापटा येथील १, रिसोड शहरातील आसनगल्ली येथील १, आसेगाव पेन येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दिवसभरात ३६ व्यक्तींना डिस्जार्च
जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या वाशिम तालुक्यातील झाकलवाडी येथील १, कारंजा लाड शहरातील हयातनगर येथील १, माळीपुरा येथील १, कामरगाव येथील ३, मोरंबी येथील १, सोहळ येथील २, पीएनसी कॅम्प आखातवाडा येथील ५, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील ९, शिरसाळा येथील ८, रिसोड तालुक्यातील एकलासपूर येथील २, गोहगाव हाडे येथील १, मंगरूळपीर शहरातील पोस्ट ऑफिस रोड परिसरातील १, शेगी येथील १ व्यक्तीला आज डिस्चार्ज देण्यात आला.
सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - १३८१ ऍक्टीव्ह रुग्ण - ३५८
डिस्जार्च - ९९८ मृत्यू - २४ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्या बाधितांची आहे.)
Post a Comment