All MPSC exams postponed : एमपीएससी च्या सर्वच परिक्षा पुढे ढकलल्या
All MPSC exams postponed
एमपीएससी च्या सर्वच परिक्षा पुढे ढकलल्या
मुंबई दि.२६ - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्या सर्वच परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्याचे मुख्य सचीव यांनी आज मंत्रिमंडळाचे बैठकीत ही माहिती दिली. कोव्हीड-१९ मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.
एमपीएससी ची घेण्यात येणार्या विविध परिक्षांचे बाबतीत हा निर्णय राहणार आहे. यामुळे २० सप्टेंबर रोजीची तारीख देण्यात आलेली एमपीएससी ची परिक्षा ही पुढे ढकलण्यात आली आहे.
Post a Comment