Header Ads

Washim News Today 8 Aug : जिल्ह्यात 34 कोरोना पाँझिटिव्ह; एकुण संख्या 904; तर 1 मृत्यू


Washim News Today 8 Aug

दि.08 - वाशिम जिल्ह्यात आज 34 कोरोना पाँझिटिव्ह; एकुण संख्या 904; तर 1 मृत्यू


वाशिम (जनता परिषद) दि.08 - आज जिल्हा प्रशासनाने दिलेले माहिती नुसार, 34 व्यक्ती कोरोना बाधित आढळुन आलेत.
          वाशिम शहरातील सुदर्शन नगर येथील ६, गणेश पेठ येथील १, सुंदरवाटिका २, बेलदार गल्ली येथील १, शिरसाळा येथील १, पार्डी आसरा येथील १, वाघोली येथील १, वाई येथील १, रिसोड शहरातील जिजाऊ नगर येथील ६, गोहगाव हाडे येथील २, मंगरुळपीर शहरातील टेकडीपुरा येथील १, पोस्ट ऑफिसच्या लगतच्या परिसरातील ३, बोरव्हा येथील १, शेलुबाजार येथील १, कवठळ येथील ५, शेगी येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

एका व्यक्तीचा मृत्यू

           काल, ७ ऑगस्ट रोजी कोरोना विषयक अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या देवगाव (ता. वाशिम) येथील ५६ वर्षीय व्यक्तीचा कालच रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला.

आज 21 व्यक्तींना डिस्चार्ज

          जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या वाशिम शहरातील सिव्हिल लाईन्स परिसरातील २, विनायक नगर परिसरातील १, कळंबा महाली येथील १, मालेगाव तालुक्यातील वारंगी फाटा येथील ३, मानोरा शहरातील तहसील कार्यालय परिसरातील १, रहिमानीय कॉलनी परिसरातील २, विळेगाव येथील १, कारंजा लाड शहरातील अशोक नगर येथील १, रंगारीपुरा परिसरातील ३, मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील २, तऱ्हाळा येथील १, चिखली येथील ३ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.