washim corona news today 15 Aug : जिल्ह्यात आज २१ व्यक्ती कोरोना बाधीत, एकुण संख्या ११५०, आज १३ डिस्जार्च
दि.१५ ऑगस्ट : वाशिम जिल्ह्यात आज २१ व्यक्ती कोरोना बाधीत
एकुण संख्या ११५० : आज १३ डिस्जार्च
वाशिम (जनता परिषद) दि.१५ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात एकूण २१ व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान लागले आहे. संध्याकाळी ०६.३० वाजता प्राप्त अहवालानुसार २१ व्यक्ती बाधीत आढळून आले आहेत. तर दिवसभरात १३ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
वाशिम शहरातील गुरुवार बाजार परिसरातील १, चंडिका वेस परिसरातील १, स्वामी विवेकानंद कॉलेज परिसरातील १, बिलाला नगर परिसरातील १, रिसोड तालुक्यातील भरजहांगीर येथील ४, बेलखेडा येथील १, सवड येथील १, मंगरूळपीर शहरातील जिल्हा परिषद शाळा परिसरातील ३, संभाजी नगर परिसरातील ३, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन परिसरातील ४, कारंजा लाड शहरातील प्रशांत नगर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.
दिवसभरात १३ व्यक्तींना डिस्जार्च
वाशिम शहरातली सुंदरवाटिका परिसरातील ४, मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथील १, रिसोड तालुक्यातील हराळ येथील १, गोवर्धन येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील २, कारंजा लाड शहरातील वाणीपुरा येथील २ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला.
सद्यस्थिती : एकुण रुग्ण संख्या - ११५० ऍक्टीव्ह रुग्ण - ३८४
डिस्जार्च - ७४६ मृत्यू - १९ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्या बाधितांची आहे.)

Post a Comment