Header Ads

दि०१.०७.२०२० : वाशिम येथे 3 कोरोना पाँझिटिव्ह

दि०१.०७.२०२० : वाशिम येथे 3 कोरोना पाँझिटिव्ह

वाशिम (जनता परिषद) दि.०१  - काल, ३० जून रोजी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील ०३ व्यक्ती #कोविड19 बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये अल्लाडा प्लॉट परिसरातील २४ वर्षीय महिला, रावले नगर परिसरातील एक व सिव्हिल लाईन्स परिसरातील एक अशा दोन २० वर्षीय युवकांचा समावेश आहे. अल्लाडा प्लॉट परिसरातील महिला यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे, तर दोन्ही युवक परदेशातून परतले आहेत.

वरील सर्व बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलनासह पुढील आवश्यक कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.