Header Ads

दि.03 जुलै - वाशिम जिल्ह्यात 3 पाँझिटिव्ह : Janta Parishad Washim

दि.03 जुलै - वाशिम जिल्ह्यात 3 पाँझिटिव्ह 


वाशिम (जनता परिषद) दि.03 - आज सकाळी २२ व्यक्तींचे कोरोना विषयक चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यापैकी १९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह तर ०३ व्यक्ती कोविड-19 बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. 
      यामध्ये खडकी मसला ता. मालेगाव येथील ३२ वर्षीय व्यक्ती, वाशिम शहरातील शासकीय निवासस्थान परिसरातील ६५ वर्षीय महिला व मोठा गवळीपुरा परिसरातील ४५ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
       काल मंगरुळपीर येथील नागपूर येथे उपचारासाठी गेलेल्या व्यक्ती चा रिपोर्ट पाँझिटिव्ह आला होता. 
    आजचे 3 रिपोर्ट मिळुन आता वाशिम जिल्ह्यातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 104 इतकी झाली आहे.

No comments

Powered by Blogger.