Header Ads

वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना ज़िल्हा प्रशासनाचे जाहीर आवाहन

collectr office washim, janta parishad


वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना ज़िल्हा प्रशासनाचे  जाहीर आवाहन

अतिजोखमीचे आजार असलेल्यांंना सर्दी, खोकला, ताप आल्यास खालील लिंक वर माहिती द्यावी

 कोव्हीड-१९ विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी इतर आजाराच्या रुग्णांचे जिल्हा प्रशासनाचे वतीने माहिती संकलन 
     आपल्या सर्वांच्या सहकार्याने जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रित आहे. यापुढेही या विषाणू च्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यातील ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScjLFqsbCA3FGT-_0hr1VUJQRFY_bd1zJzBi3EtIphaAYPu1g/viewform

✅ ह्रदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अधिक असल्याने आशा व्यक्तींची सुद्धा विशेष काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे असे अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, तसेच ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी खाली दिलेल्या लिंकवर आपली अचूक, संपूर्ण माहिती नोंदवावी.

✅ लिंकवर प्राप्त झालेल्या माहितीची खातरजमा करून आवश्यकता असल्यास संबंधितांची आरोग्य तपासणी व उपचाराविषयी निर्णय घेण्यात येईल. (भरलेली माहिती दिशाभूल करण्यासाठी देण्यात आल्याचे आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाईल.)

✅ लक्षात ठेवा, लवकर निदान व योग्य उपचाराने कोरोना बरा होता. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यापैकी कोणतेही लक्षण असल्यास स्वतःहून खालील लिंकवर अचूक माहिती द्या...
     असे आवाहन जिल्हा प्रशासन वाशिमचे वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.