Header Ads

मानोरा तालुक्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह


मानोरा तालुक्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई येथून आली होती



वाशिम दि.3 -  वाशी डॉकयार्ड (नवी मुंबई) येथून जिल्ह्यात परतलेल्या मानोरा तालुक्यातील ६० वर्षीय महिलेचा #कोरोना विषयक चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर महिलेच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती संकलनासह पुढील कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे.

No comments

Powered by Blogger.