Header Ads

त्या..रुग्णाचे संपर्कातील कारंजा शहरातील ४ व्यक्ती कोरोना बाधीत

काळजी घ्या |   मास्क लावा ॥    मुक्तसंचार करु नका ॥

त्या..रुग्णाचे संपर्कातील कारंजा शहरातील ४ व्यक्ती कोरोना बाधीत 

कारंजा (जनता परिषद) दि.१४ - कारंजा शहरातील १२ जुन रोजी अमरावती येथे पॉझिटिव्ह म्हणून आलेले गांधी चौकातील गृहस्थाचे परिवारातील ४ जणांचे अहवाल हे आज पॉझिटिव्ह आले आहे. यामध्ये दोन २४ वर्षीय महिला, १ ३८ वर्षीय पुरुष व एका ३ वर्षीय बालकाचा समावेश आहे. 
यामुळे वाशिम जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही ४३ झाली असून एकुण रुग्ण संख्या ही ५२ झाली आहे. 

No comments

Powered by Blogger.