Header Ads

२४.०६.२०२० : वाशिम येथील महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह

२४.०६.२०२० : वाशिम येथील महिला डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह 

कारंजा (जनता परिषद) दि.२४ - वाशिम येथील एक महिला डॉक्टर चा कोरोना विषयक चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदरहू महिला डॉक्टर ह्यांचा रिपोर्ट हा अकोला येथे संध्याकाळी आलेल्या अकोला  रिपोर्ट मध्ये पॉझिटिव्ह आला आहे. 
या महिला डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या वाशिम येथील व्यक्तींची माहिती संकलीत केली जात असून याबाबत प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरु केली आहे. 
     

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.