Header Ads

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

           वाशिम, दि. १४ (जिमाका) : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज, १४ एप्रिल रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदिप महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
          यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी सुहासिनी गोणेवार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.