Header Ads

ग्राम वाल्हई शेत शिवारात आढळला युवकाचा मृतदेह

ग्राम वाल्हई शेत शिवारात आढळला युवकाचा मृतदेह


कारंजा (प्रती.) दि. 17 -   तालुक्यातील ग्राम शिवनगर येथील रहिवाशी 30 वर्षीय युवक संदीप सूर्यभान मांगुळकर हा गेल्या काही दिवसांपासून घरून बेपत्ता होता. मात्र, दि. 17 एप्रिल रोजी ग्राम वाल्हई शेतशिवारातील मरीमाय मंदिराजवळ एक मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, ओळख पटल्याने हा संदीप सूर्यभान मांगुळकर याचा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त आहे.
     या युवकाचा मृत्यू नेमका कशाने झाला या घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.