Header Ads

IMA शाखा कारंजाचे नागरिकांना आवाहन

IMA शाखा कारंजाचे नागरिकांना आवाहन 

कारंजा दि..२८ - इंडीयन मेडीकल असोसिएशन, कारंजाचे वतीने कोरोना वायरस याच्या भयंकर अशा प्रादुर्भावाच्या संकट समयी इंडीयन मेडीकल असोसीएशन शाखा कारंजा ही आपल्या  खालील काही हॉस्पिटल आपली emergency तातडीची सेवा, वैद्यकीय सेवा देत आहेत. IMA चे वतीने शहरातील डॉक्टर, पॅथालॉजी यांची नावे व फोन नंबर देण्यात आले असून नागरिकांनी किरकोळ बाबींमध्ये आपापल्या फॅमीली डॉक्टर कडून फोन द्वारे वैद्यकीय सल्ला घ्यावा. अत्यावश्यक असेल तरच फोनद्वारे अपॉइंटमेंट घेऊन देण्यात आलेल्या वेळेमध्येच दवाखान्यात यावे जेणेकरुन गर्दी होणार नाही व योग्य ते उपचारही मिळू शकेल असे आवाहन इंडीयन मेडीकल असोसिएशन, कारंजाचे वतीने करण्यात आले आहे. 
इंडीयन मेडीकल असोसिएशन कारंजा शाखाचे डॉक्टर व दवाखान्यांचे फोन नंबर 

1. Gajanan Hospital ( Dr Pankaj Katole) 07256-225008
2. Dongaokar Hospital 07256-225147, 9423431827
3. Dr Naval Sarda 07256-225007 / 9423128607
4. Dr Gunjate hospital 7350840343 and 07256 225060
5. Shri Datta Diagnostic Center. (Dr. Nitin Fafat   )07256-222227
6. Kant Hospital 07256222333 /07256222207/ 8796469444
7. Shree Ganraya hospital (Dr Tekale) 8888503745
8. Akbani Hospital     07256223702  
9. Khotkar accident hospital - 07256 224422 / 9922955525
10. Anand Balrugnalaya  - Dr. Prashant Kadu - 07256- 223673
11. Anand Diagnostic Center - Dr. Rachana Kadu - 07256- 223090
12. Vatsalya Bal Rugnalay -  8080721153
13. Child care hospital  - Dr Tauseef Syed - 9404123527

खालील प्रमाणे असोसिएशनचे वतीने विनंती करण्यात आलेली आहे. 

* सर्व पेशंटला विनंती आहे की , आधी फोन करुन (appointment ) वेळ घ्यावी.
* करोना च्या पार्श्वभूमीवर गर्दी  टाळण्यासाठी  आणि संसर्ग  आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे.
* कमीत कमी नातेवाईकांना,शक्यतोवर एकच नातेवाईक सोबत आणावा.
* तुमचे नेहमीचे डॉक्टर तुम्हांला फोन द्वारे आणि what's app द्वारे प्राथमिक सेवा पुरवतील.
* कृपया या संकटाच्या वेळी खंबीर रहा आणि सहकार्य करा.

No comments

Powered by Blogger.